जळगाव ( प्रतिनिधी ) – गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने दापोरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांनी विविध तपासण्या करून घेतल्या .
यावेळी प्रफुल्ल देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बापू परदेशी, वावडद्याचे सरपंच राजेश वाडेकर , तालुका उपाध्यक्ष गोलू पवार ( शिरसोली) , माजी सरपंच ईश्वर तांदळे, दिलिप जैन, कृष्णा वाणी, पत्रकार समाधान निकुंभ, रघुनाथ पाटील, शालिग्राम काळे, गोलू पवार ( शिरसोली ) , लक्ष्मण तांदळे, कृष्णा वाणी, अक्षय बेलेकर, विजय तांदळे, ज्ञानेश्वर काळे, डॉ. वैभव गीरी, डॉ . स्वप्नील पाटील, डॉ. अमित नेमाडे, डॉ. स्नेहल बाविस्कर, जयेश वाल्हेकर, संजय अहिरे यांचेसह प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन पाटील उपस्थित होते.