• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

31 हजारांचे विदेशी मद्य पकडले; तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – रामानंदनगर पोलिसांना गस्त घालत असतांना एका रिक्षावर संशय आला. चालकासह मागे दोन जण बसले होते. तपासणीसाठी रिक्षा थांबविणार तोच चालकाने पोलिसांना पाहताच भरधाव वेगाने वेगवेगळ्या गल्ल्यांमधून रिक्षा पळविली. पोलिसांनी पाठलाग करुन रिक्षा पकडली. तपासणी केली असता रिक्षात इम्पिरिअल ब्लु ब्रॅन्डच्या लहान मोठ्या अशा विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. सागरपार्क परिसरात पोलिसांनी शनिवारी दुपारी 12.30 वाजता ही कारवाई केली. रिक्षाचालकाकडे मद्य वाहतुकीसह मद्य पिण्याचा असा कुठलाही परवाना नसल्याने कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी 31 हजार 320 रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या असून रिक्षाचालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे स. पो. नि. सुहास राऊत, सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, विलास पवार, जयंत कुमावत, नितीन अत्तरदे, निलेश दंंडगव्हाळ हे रामानंदनगर रोडवर गस्त घालत होते. या ठिकाणाहून जात असलेल्या एम.एच.19 व्ही.3476 या क्रमाकांच्या रिक्षावर त्यांना संशय आला होता. सागरपार्क परिसरात पाठलाग करुन पथकाने ही रिक्षा पकडली.
पोलिसांच्या चाअकशीत शेख निजामुद्दीन शेख खुशूबुद्दीन (वय 33 रा. तांबापुरा ) असे रिक्षाचालकाचे नाव समोर आले. पोलिसांनी रिक्षा रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणली. रिक्षासह 31 हजार 320 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आला. रिक्षाचालकासह राकेश धनराज हटकर (वय 21), रविंद्र राजू हटकर (वय 30, दोघे रा. तांबापुरा यांनाही ताब्यात घेण्यात आले विलास पवार यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.


 

 

Previous Post

चाळीसगावच्या क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द

Next Post

करोनाच्या पार्श्‍वभुमीत पण जिल्ह्यातील 2 हजार 278 मजुरांच्या हाताला काम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करोनाच्या पार्श्‍वभुमीत पण जिल्ह्यातील 2 हजार 278 मजुरांच्या हाताला काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon