• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुजरात राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आदिवासी १२०० ते १३०० मजूर   

मदतीला धावल्या उपसभापती विधानपरिषद ना. डॉ. नीलम गोऱ्हे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील स्थलांतरित मजूर हे अहमदाबाद, बारडोली, सुरत, जुनागड जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी, खाजगी गुळाच्या गुऱ्हाळांवर व साखर कारखान्यात काम करण्यासाठी गेले होते. अशा बाराशे ते तेराशेच्या आसपास काम करणारे मजूर आहेत. हे मजूर ज्याठिकाणी कामासाठी होते त्या मालकांनी त्यांना अन्न व निवारा देण्यासाठी नकार दिला होता. या संदर्भात लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दि.०६ एप्रिल रोजी उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे गुजरात सरकारच्या वतीने या मजुरांची राहण्याची आणि अन्नाची व्यवस्था करण्याबाबत विनंती केली होती. यासंदर्भात ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रीमती शिंदे यांचे निवेदन मिळताच गुजरात राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. तसेच स्थानिक पातळीच्या संबंधित अधिकारी यांच्याशी उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी फोन द्वारे चर्चा करून त्यांना व्यवस्था करण्याची विनंती केली. याच दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना तात्काळ दखल घेण्याची विनंती ना. डॉ. गोऱ्हे यांनी देखील केली होती. उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांनी गुजरात मुख्यमंत्री यांचे सचिव तसेच अहमदाबाद, बारडोली, सुरत, जुनागड येथील जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना या मजुरांना मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. यात दि.०६ एप्रिल रोजी सायं ०५ वाजता उपसभापती ना. डॉ. गोऱ्हे आणि उपसभापती कार्यालयातील अधिकारी यांच्या प्रयत्नांना यश आले. सायंकाळी या मजुरांच्या राहण्याची तसेच अन्नाची व्यवस्था गुजरात प्रशासनाने केली. याबाबत आदिवासी मजुरांनी व लोक संघर्ष मोर्चाच्या सदस्यांनी ना. डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले. तसेच लोकडाऊन संपल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत गुजरात सरकारच्या वतीने त्यांना पोहोचविले जाणार आहे.संपर्क – श्री रवींद्र खेबुडकर- 7719011333, श्री सचिन चिखलकर- 7506109824.


 

 

Previous Post

पाचोऱ्यात रक्तदात्यांनी मोडला रक्तदानाचा उच्चाक 207 रक्तदात्यांनी केले उत्स्फूर्तपणे रक्तदान

Next Post

अमळनेर बाजार समितीत ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर बाजार समितीत ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
जैन कंपनी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon