• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाडी येथे लॉकडाऊन चे पालन करत

पाच जनांच्या उपस्थित आदर्श विवाह संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी ) – तालुक्यातील सामनेर येथील हिरामन सांडु पाटिल यांची कन्या प्रियंका व वाड़ी ता पाचोरा येथील शांताराम पाटील यांचे सुपुत्र प्रवीण याचा आदर्श विवाह दि.२७ सोमवार रोजी वाड़ी ता पाचोरा येथे निसर्गाच्या सनिध्यात खुल्या आणी मोकळ्या नभोमंडपात वाड़ी गावाच्या सरपंच सौ.शोबाबाई पाटील व पोलीस पाटील संजय बाबूराव पाटील या दोघांच्या प्रतिष्ठितांच्या साक्षिने सम्पन्न झाला.

दरम्यान यावेळी गल्लीतिल गावातील लोकांनी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत आप आपल्या घरातील छत व खिड़की तुन टाळया वाजवुन वधुवरांना शुभआशीर्वाद दिलेत नातेवाईक मंडळीने वधुवरांना ऑनलाइन शुभेच्छा दिल्यात विशेष म्हणजे हा विवाह सोहळा अगदी साध्या आणी सोप्या पद्धतीने पार पाडावा हे वधु वर या दोन्ही कडिल मंड़ळिचा संकल्प होता हे अगदी पूर्वनियोजित होते आणि त्याला लॉकडाउन निमित्तमात्र झाले, कमी खर्चात व कमी श्रमात अगदी सोपस्कर पद्धतीने विवाह केल्याने धावपळ व इतर त्रास कमी होतो व लग्नपत्रीका वाटप करत असताना बऱ्याच अपघाती घटना घडतात व त्या लग्नचा बेरंग होतो कित्येकाना तर आयुष्यभरासाठी अपंगत्वरूपी कटु आठवणी बोचत असतात घोड़ा गाड़ी मंडप बैंडचा अवाक्या बाहेरील खर्च वाचतो अशे एकनाअनेक फायदे सोप्या पद्धतीने लग्न केल्याने होतात. वधु-वर दोन माळा व दोन साक्षीदार व एक भटजी एवढ्या फक्त 5 लोकांच्या उपस्तिथीत एकाच दिवसात साखरपुड़ा,हळद सुद्धा योगेश पाटील व सौ.सुवर्णा योगेश पाटिल या एकाच जोड़प्याने परम्परे नुसार वधुवर या दोघाना लावली लगेच विवाह व विवाहसाठी जो काही खर्च लागणार होता त्यातील काही रककम कोरोंना रुपी शत्रुशि लढ़न्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधित जमा करण्याचा संकल्प वधुवरानी केला असा आदर्श सर्व विवाहइछुक वधुवरानी अंगीकारवा असे खानदेश कुनबी मराठा वधुवर गृपचे संस्थापक अध्यक्ष श्री बापूसाहेब सुमित पाटील यानी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनहितार्थ आव्हान सुद्धा केले तसेच या आदर्श विवाहाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळे

Next Post

कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बस पाठवणार – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बस पाठवणार - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon