• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोघांना सहा महिन्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – सातारा, वाळूच्या अवैध वाहतूकीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या सातारा तहसीलदार व नांदगावचा कोतवाल यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दोघांना बोरगाव पोलिसांनी अटक केली.

नवनाथ जगदाळे, सचिन देशमुख (दोघे रा. नांदगाव, ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, डिसेंबर 2019 मध्ये सातारा तहसीलदार आशा होळकर व नांदगावचा कोतवाल हे मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी गेले होते. यावेळी तहसीलदारांनी दोन जेसीबी जप्त करून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

यावेळी संशयित व तहसीलदार यांच्यात वादावादी झाली. दरम्यान संशयितांनी त्यांना धक्काबुक्की केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तेव्हापासून संशयित फरार होते. दि. 6 रोजी संशयित बोरगाव नांदगाव परिसरात येणार असल्याची माहिती बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे.


 

 

Previous Post

धक्कादायक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठली हजारी !

Next Post

करोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांवर तातडीने उपचार करा, अन्यथा कारवाई करू – महापालिका आयुक्त शेखर गायकवाड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांवर तातडीने उपचार करा, अन्यथा कारवाई करू - महापालिका आयुक्त शेखर गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम
1xbet russia

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon