• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाची यंत्रणा सज्ज : उपमुख्यमंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूने भारतासह महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज वित्त विभागाकडून याबाबतचे विशेष परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्याला गती येणार आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरीस अनावश्यक अथवा प्राधान्यक्रम नसणाऱ्या बाबींवरील खर्च निर्धारित व नियमीत करण्यासाठी काही बाबींवरच्या प्रस्तावांवर निर्बंध घालण्यात येतात. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2020 नंतर अशा बाबींच्या खरेदीस मान्यता देण्यात येत नाही. मात्र औषध खरेदीवरील बाबींना यामध्ये अपवाद करण्यात आलेले आहे.
‘कोरोना’ विषाणू प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवांसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यासंबंधित असणारी, निर्बंधातून सूट देण्याबाबतची प्रकरणे वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाच्यावतीने आज याबाबतचे विशेष परिपत्रक जारी करण्यात आले. तथापि राज्यातील ‘कोरोना’ आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता, त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवा यांवरील खर्चास या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचलित नियमांच्या आधारे याबाबतच्या खर्चावर आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांना करता येणार आहे. याप्रकरणी निर्बंधातून सूट देण्याबाबतची प्रकरणे वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे शासन परिपत्रकात म्हटले आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करणार – आरोग्यमंत्री

Next Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रवाशांना मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रवाशांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon