• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आ. शिरीष चौधरी यांच्या पाठपुराव्याने रावेर- यावल रस्त्यांसाठी २७ कोटींचा निधी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 11, 2020
in भारत, महाराष्ट्र
0


फैजपूर, ता. यावल (प्रतिनिधी) – आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या पाठपुराव्याने रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी महत्वाच्या १७ रस्त्यांना सन २०२०-२१ मध्ये आर्थिक अधिवेशनात २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधे यावल-रावेर राज्यमार्ग फैजपूर व यावल शहरातील रस्ते सुधारणा करण्यासाठी रु. ३०० लक्ष, भालोद ते बामणोद रस्ता १५० लक्ष; परसाळे ते डोंगर कठोरा रास्ता १०० लक्ष; पिळोदा ते (यावल भुसावळ) रस्ता १०० लक्ष; खिरोदा फैजपूर रोझोटा चिनावल उटखेडा प्रजिमा ७२ लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण २२० लक्ष; खिरोदा फैजपूर प्रजिमा ७२ चिनावल ते विवरा मजबुतीकरण व डांबरीकरण १८० लक्ष, रा.मा. ४५ कोचूर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर जिरुळ पाडळे ते राज्यहद्द रस्ता प्रजिमा ७० किमी ४१४२७५ ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग खाजापूर ते अटवाडा ) १५० लक्ष, खिरोदा फैजपूर रोझोदा चीजावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा-१ रास्ता प्रजिमा – ७२ किमी १३/०० ते १९/०० मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामांचा समावेश आहे. दरम्यान, ता रावेर (भाग चिनावल ते विवरा ) रा. मा. -४५ कोचुर चिनावल उटखेडा मुंजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर जिरुळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजिमा – ७० किमी ४१४२७५ ते ४६/३०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ता रावेर (भाग निरुळ ते पाडळे ) खिरोदा फैजपूर रोझोदा चीनावल विवरा कुसुम्बा ते प्रजिमा -१ रास्ता प्रजिमा-७२ किमी ४/९०० ते ८०० व ९/५०० ते ११०० मध्ये लहान पुलासह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर (भाग फैजपूर ते रोझोदा चीनावल) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ९९/०० ते १०४/०० व किमी ११२१०० ते ११५/०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग मंजुलवाडी ते कुसुम्बा ) रामा-४५ कोचुर चीनवल उतखेडा मुजलवाडी रसलपूर के-हाळे भोकरी तामसवाडी खिरवड नेहेते दोधे अटवाडे खानापूर निरुळ पाडळे ते राज्यहद्द रास्ता प्रजीमा -७० किमी १५/५०० ते २३१६०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग मुंजलवाडी ते के-हाळे ) राज्यमार्ग कर. १ ते उमर्ती वैजापूर लंगडाआंबा मांजालपाल कुसुम्बा रावेर मार्ग प्रजीमा-१ किमी ८३६२०० ते ९५/५०० रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता रावेर ( भाग खिरोदा चीनवल वडगाव निंभोरा बलवाडी तांदलवाडी हतनूर रास्ता रामा ४६ किमी ६/८०० मध्ये सुकी नदीवर वडगाव गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे इत्यादी कामांना सुमारे २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे व ज्ञानेश्वर महाजन यांनी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

मध्यप्रदेशचा लोटस व्हायरस महाराष्ट्रात येणार नाही

Next Post

इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी केली पुण्यात हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी केली पुण्यात हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon