• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाने फेकला कापूस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 22, 2023
in Uncategorized
0

धरणगावात ‘५० खोके, एकदम ओके’ घोषणा देत निषेध

धरणगाव (प्रतिनिधी) : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे तालुक्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बुधवारी आलेले होते. त्यावेळी धरणगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध केला. यावेळी, ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी आलेले होते. धरणगाव तालुक्यात आले असताना त्यांना शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला. त्यांना खोके दाखवून, तसेच त्यांच्या ताफ्यावर कापूस फेकला. “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है” “५० खोके, एकदम ओके” अशा घोषणा देऊन अब्दुलसत्तार व राज्य सरकारचा ठाकरे गटाने निषेध केला.

यावेळी आंदोलनात ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ, निलेश चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कापसाला १० ते १२ हजार भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती गुलाबराव वाघ यांनी माध्यमांना दिली.


 

 

Previous Post

शिंगायत येथील इसमाची दगडाने ठेचून हत्या ; दोन संशयित ताब्यात

Next Post

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार ;धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार ;धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध
1xbet russia

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

February 6, 2026
जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon