• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव मेहरूण तलावात वृद्धाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जगवानी नगरातील ६० वर्षीय व्यक्तीचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बबन नामदेव पवार (वय-६०) रा. जूनी वसाहत, जगवानी नगर, जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे. बबन पवार हे आपल्या पोलीस कर्मचारी असलेल्या मुलगा व सुन यांच्यासोबत जगवानी नगरात वास्तव्याला होते. बबन पवार हे बुधवारी १ मार्च रोजी सायंकाळी बाहेर गेले होते. गुरूवारी २ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील सदस्यांना वृध्दाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. सुरूवातील अनोळखी म्हणून पथकातील राजेश सोनवणे, रविंद्र भोई, अजीब काझी यांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

एमआयडीसी ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान टहाकळे आणि विकास सातदिवे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पाण्यात कोणत्या कारणाने बुडाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. त्याच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळखी पटली. बबन नामदेव पवार असे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मुलगा विकास पवार यांनी ओळख पटविली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी समाधान टहाकळे करीत आहे.


 

 

Previous Post

रेल्वेखाली आल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्य

Next Post

छतावरून पडून तरुणाचा मृत्यू : खेडी खुर्द येथील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

छतावरून पडून तरुणाचा मृत्यू : खेडी खुर्द येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेर तालुक्यातील अजंदा रेल्वे पुलाजवळची रस्ता लूट उघड; २४ तासांत ३ आरोपींना अटक
1xbet russia

रावेर तालुक्यातील अजंदा रेल्वे पुलाजवळची रस्ता लूट उघड; २४ तासांत ३ आरोपींना अटक

July 6, 2026
फुलगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

फुलगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात ‘इन्फिनिटी कॅफे’वर पोलिसांचा छापा

July 6, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

भरधाव ट्रकच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

July 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेर तालुक्यातील अजंदा रेल्वे पुलाजवळची रस्ता लूट उघड; २४ तासांत ३ आरोपींना अटक

रावेर तालुक्यातील अजंदा रेल्वे पुलाजवळची रस्ता लूट उघड; २४ तासांत ३ आरोपींना अटक

July 6, 2026
फुलगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

फुलगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon