• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या आशादिपमध्ये पोलीसांचे अनैतिक दिवे !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2021
in जळगाव
0

चौकशीच्या नावाखाली ; वसतिगृहातील महिलांशी अनैतिक कृत्य

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव मधील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार करत पोलीसांनी दिवे लावले आहेत. यासंबंधी चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या घटनेचे पडसाद विधीमंडळात उमटले असुन विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले आशादिप महिला वसतिगृहात गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरूषांना अनधिकृतपणे प्रवेश दिला जात असल्याची ओरड येत होती. पोलीस कर्मचारी हे वसतीगृहातील अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदेशीर आत प्रवेश करून मनमानी कारभार करून वसतीगृहातील महिला व तरूण मुलींसोबत गैरव्यवहार करतात. सोमवारी वसतीगृहामध्ये काही पोलीस कर्मचारी व अनोळखी पुरूष यांनी प्रवेश करून मुलीसोबत अश्लिल चाळे करून नृत्य करण्यास भाग पाडले. यावर मुलींनी नकार दिल्याने त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात सामाजिक कार्यकत्या मंगला सोनवणे सह इतर कार्यकर्त्या गेल्या असता वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी मुलींना भेटू दिले नाही. त्यावेळी वसतीगृहात असलेल्या वरच्या मजल्यात राहत असलेल्या मुलींनी खिडकीतून आरडाओरड करून सांगितले की, आम्हाला सांगा? कार्यकर्त्यांशी बोलू द्या. मात्र वसतिगृहातील पदाधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्त्या यांना बोलू दिले नाही आणि मुलीना बोलू न देण्याबाबत दबाव टाकत होते. दरम्यान, आशदिप वस्तीगृहात चाललेल्या या गोरखधंद्याची चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमावी अशी मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे, फिरोज तडवी, फरीद मुशिर खान, प्रतिभा भालेराव, साहिल पठाण, आबिद नाजी शेख, वर्षा लोहार, फारूख कादरी, वासंती दिघे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

जामनेरच्या पारस ललवाणी यांच्या मदतीने बालविवाह

Next Post

सामाजिक कार्याबद्दल तानाजी भाऊ जाधव यांना नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सामाजिक कार्याबद्दल तानाजी भाऊ जाधव यांना नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली
1xbet russia

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका
1xbet russia

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

अटलांटा कंपनीविरोधात दुहेरी कायदेशीर लढाई

April 26, 2026
शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोली प्र.बो. येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

जागतिक मलेरिया दिनानिमित्त नाशिराबाद येथे जनजागृती रॅली

April 26, 2026
जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

जळगाव पोलीस दलाचा वाळूमाफियांना मोठा दणका

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon