• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

पैसे काढण्यासाठी महिलांनी ‘सोशल डिस्टन्स’चा वापर करावा ; डॉ. अविनाश ढाकणे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज’च्या माध्यमातून जन- धन योजनेंतर्गत खाते असलेल्या महिल्यांच्या खात्यावर ५०० रुपये प्रति महिना या प्रमाणे पुढील तीन महिन्यांसाठी पैसे जमा केले जाणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिलांनी ‘सोशल डिस्टन्स’चा वापर करीत ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करीत बँकेत गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या एटीएमचा वापर करावा. ‘कोरोना’ विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे बँकेत गर्दी करू नये. या वेळापत्रकानुसार 3 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक शून्य किंवा एक आहे त्यांनी पैसे काढावेत. 4 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक दोन किंवा तीन आहे त्यांनी पैसे काढावेत. 7 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक चार किंवा पाच आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. 8 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा क्रमांक 6 किंवा 7 आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. 9 एप्रिल 2020 रोजी ज्यांच्या बचत खात्याचा शेवटचा क्रमांक 8 किंवा 9 आहे त्यांनी पैसे काढण्यासाठी यावे. तसेच बँकेत योग्य अंतर राखून पैसे काढण्यासाठी थांबावे, ठरवून दिलेल्या अंकाव्यतिरिक्त इतर कोणीही बॅकींग कामासाठी अनावश्यक बाहेर आढळल्यास त्यांचेवर पोलीस विभागाचे सक्त कारवाई करावी. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.


Previous Post

बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावावी : अपर जिल्हाधिकारी

Next Post

करोनामुळे मागणी घटल्याने आंबा विक्रीला फटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करोनामुळे मागणी घटल्याने आंबा विक्रीला फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025
बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बचत गटातील महिला म्हणजे कुटुंबाची ताकद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon