• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कोरोनामुळे चीनमध्ये उद्या राष्ट्रीय शोकदिन पाळण्यात येणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या लढ्याचा पहिला इशारा देणारे डॉ. ली वेनलिआंग यांच्यासह कोरोनाच्या साथीत मरण पावलेल्या 3200 नागरिकांसाठी चीनमध्ये शनिवारी (दि. चार एप्रिल) राष्ट्रीय शोक दिन पाळण्यात येणार आहे.या दिवशी सर्व राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. देशातील आणि परदेशातील सर्व दुतावासातील सर्व कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. या धोक्‍याचा पहिल्यांदा इशारा देणारे देणारे त्याबद्दल पोलिसी कारवाईला सामोरे गेलेले आणि कोरोनामुळेच मृत्यूमुखी पडलेल्या डॉ. लि वेनलिआंग यांना हुतात्मा संबोधनाने सन्मानित करण्यात आले आहे, असे चीनच्या सरकारी वृत्त संस्थेने म्हटले आहे.ली यांच्यासह आठ डॉक्‍टरांनी आपले प्राण कोरोनाच्या विरोधातील लढ्यात गमावले आहेत. तर कोरोनाबाधितांशी संपर्क आलेल्या अन्य दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मरण पत्करावे लागले आहे, असे सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

Previous Post

आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्यांना विरोधात रासुका – योगी आदित्यनाथ

Next Post

जिल्हा कारागृहात जळगाव रोटरी इस्टकडून जेवणाच्या प्लेट्स, वाट्यांचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा कारागृहात जळगाव रोटरी इस्टकडून जेवणाच्या प्लेट्स, वाट्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी
Uncategorized

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर
1xbet russia

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

August 23, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
1xbet russia

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026
नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?
1xbet russia

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

August 23, 2026
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!