• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनमुळे पुण्यासह पाच राज्यांत गिरविली जातेय मोडी लिपी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास शिकणे, पुढील पिढीस देणे तसेच मोडी लिपीचा प्रचार व प्रसार व्हावा, जुने मोडी दस्त वाचण्याकडे युवक आकर्षित व्हावेत या निस्वार्थी हेतूने लॉकडाऊन काळात मोडी लिपीचे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी व्हॉट्‌सऍप वरून लिंक पाठविण्यात आली होती. यानुसार 1021 जणांना यामध्ये संधी देण्यात आली असून यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि गोवा राज्यातील अनेकांचा समावेश आहे.
गडहिंग्लज तालुक्‍यातील डॉ. घाळी महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक निलेश शेळके यांनी मोडी लिपीचे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण सुरू केले असून त्यास पुण्यासह अन्य राज्यातील नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावातून सारे जग ठप्प झाले आहे. अशा स्थितीतही तब्बल 1021 जण मोडी लिपी शिकण्यासाठी इच्छुक आहेत. यातून लोप पावत असलेल्या मोडी लिपिचे धडे गिरवले जात आहेत. करोनामुळे महाविद्यालयीन कामकाज बंद असल्यामुळे घरी थांबणे अपरिहार्य असल्याने प्रा. शेळके यांनी विद्यार्थी तसेच नागरिकांना काहीतरी देण्याचा विचार केला. यातून मोडी लिपीच्या अभ्यास क्रमाचे व्हिडिओ त्यावर आधारित प्रश्‍नपत्रिका तयार केली. यासाठी प्रा. महेश वंडकर यांचे सहकार्य मिळाले. मोडी लिपीचा सात दिवसांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्यांना दररोज, सकाळी सात वाजता एक व्हिडीओ पाठविला जातो. दिवसभरात सोयीनुसार अभ्यास करावयाचा असून आठव्या दिवशी परीक्षेचे नियोजन आहे. यातून प्राचीन काळाची आपल्या इतिहासाची जर माहिती घ्यायची झाल्यावर बहुतेक कागदपत्रे ही मोडी लिपित असतात. मोडी लिपीची अकारण असलेली भीती या प्रशिक्षणामुळे कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 

 

Previous Post

लॉकडाऊनमुळे पिग्मी एजंट आर्थिक संकटात

Next Post

बाबा विजय ट्रान्सपोर्टतर्फे स्वखर्चाने किराणा मालाचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बाबा विजय ट्रान्सपोर्टतर्फे स्वखर्चाने किराणा मालाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon