• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा पराभव होण्यासाठी चीन काहीही करू शकतो

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2020
in भारत, विश्व
0

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकेत करोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडाही भयंकर वाढत असून, अमेरिकेचे अध्यक्ष करोनाच्या प्रसारावरून सातत्याने चीनवर टीका करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आता आणखी एक गंभीर आरोप केला आहे. आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा पराभव व्हावा, मी पुन्हा निवडून येऊ नये म्हणून चीन काहीही करू शकतो,’ असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
करोनासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रॉयटर’ला मुलाखत दिली. ओव्हलमधील कार्यालयात झालेल्या मुलाखतीत बोलताना ट्रम्प म्हणाले,’करोना विषाणुमुळे चीनला होणाऱ्या परिणामांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेत आहे. मी खूप काही करू शकतो. अमेरिकेमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीनं तयारी करायला हवी होती, असा आरोप होतो. पण, चीननं करोना विषाणूबद्दल जगाला लवकरात लवकर जगाला माहिती देण्याची तत्परता दाखवायला हवी होती. मी खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत नेमकं काय घडलं याचा विचार आम्ही सध्या करत आहोत. राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत माझा पराभव व्हावा म्हणून चीन काहीही करू शकतो. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि माझे प्रतिस्पर्धी जोए बिडेन विजयी व्हावे अशी बीजिंगची इच्छा आहे. कारण व्यापार आणि आयात-निर्यातीसंदर्भात मी टाकलेला दबाव कमी करण्यासाठी चीन हे करत आहे,’ असा दावा ट्रम्प यांनी केला.
करोनामुळे अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. अमेरिकेतील करोना बळींची संख्या व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक झाली आहे. अमेरिकेत करोनाने घेतलेल्या बळींची संख्या ५८,३५५ झाली असून व्हिएतनाम युद्धात अमेरिकेचे ५८,२२० सैनिक बळी पडले होते. अमेरिकेतील रुग्णांची संख्या १० लाखांवर गेली आहे. व्हिएतनाम युद्ध १९५५ मध्ये सुरू झाले व १९७५ मध्ये संपले होते. जगात एकूण दोन लाख तेरा हजार बळी गेले असून त्यातले एक चतुर्थाश अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेतील रुग्णांचे प्रमाण जगाच्या एक तृतीयांश असून जगात ३१ लाख लोकांना संसर्ग झाला आहे.


 

 

Previous Post

आळंदी हॉस्पिटलमधील 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Next Post

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरते – एँथनी फॉसी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरते - एँथनी फॉसी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!
1xbet russia

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

March 11, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

रावेर तालुक्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या नेत्र शिबीराचा शुभारंभ

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते शुभारंभ

March 11, 2026
रेल्वे प्रवाशांनो सावधान ! चुकीची माहिती टाळण्यासाठी वापरा ‘ही’ अधिकृत अ‍ॅप्स..!

मागील आर्थिक वर्षात २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon