• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातील १३ जणांचे ‘निजामुद्दीन कनेक्शन’ अद्याप सिद्ध नाही !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 2, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १३ जणांना दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचा थेट निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या झालेल्या कार्यक्रमाशी संबंध जोडण्यात येत होता. परंतू या १३ लोकांचे ‘निजामुद्दीन कनेक्शन’ अद्याप सिद्ध झालेले नाही. विशेष म्हणजे यातील ७ जण हे गैरमुस्लीम असल्याचे देखील कळतेय. त्यामुळे त्यांचा ‘मरकज’शी दुरान्वये संबंध नसल्याचे तूर्त तरी दिसून येत आहे. दिल्लीतल्या निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहणार्‍यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात तबलिगी जमातीच्या या कार्यक्रमात १३ जण उपस्थित होते अशी माहिती समोर आली होती. परंतू परंतू या १३ लोकांचे ‘निजामुद्दीन कनेक्शन’ अद्याप सिद्ध झालेले नाही. कारण यांनी फक्त दिल्ली प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. या १३ जणांमध्ये जळगाव तालुका २, भुसावळ तालुका ३, यावल तालुका ३,एरंडोल तालुका, पाचोरा तालुका, अमळनेर तालुका,धरणगाव तालुका,चाळीसगाव तालुका,चोपडा तालुका प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, म्हणजे यातील ७ जण हे गैरमुस्लीम असल्यामुळे त्यांचा ‘मरकज’शी दुरान्वये संबंध तूर्त तरी दिसून येत नाहीय. तर उर्वरित मुस्लीम बांधव देखील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रशासन लवकरच याबाबत अधिकृत खुलासा करण्याची शक्यता आहे.


 

 

Previous Post

सालारनगर परिसरात कोरोना पॉझिटीव्हमुळे प्रवेशबंदी

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद
1xbet russia

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

मुक्ताईनगरात डंपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

May 15, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon