जळगाव (प्रतिनिधी) – बारी समाज नागवेल प्रतिष्ठान तर्फे ७० कोरोना योद्धे महापालिकेचे सफाई कर्मचारी व यांना सोशल डिस्टन्सींग चे पालन करून मास्क, सॅनिटायझर,व चिवडा वाटपकरण्यात आले.
नागवेल प्रतिष्ठानतर्फे सामाजिक जाणीव ठेवूनप्रिंप्राळा व हुडको परिसरात ७० सफाई कर्मचारी म्हणजेच कोरोना योद्धयांना मास्क, सॅनिटायझर व चिवडा यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नागवेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.नितीन बारी,समस्त बारी पंच मंडळाचे अध्यक्ष लतीशभाऊ बारी, सामाजिक कार्यकर्ते अतुलभाऊ बारी,दिपकभाऊ ताडे, नितीनभाऊ बारी, बंटीभाऊ बारी,दीपकभाऊ बारी आदी उपस्थित होते.