जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. भंगाळे हे दिनांक 21 व 22 मार्च, 2020 असे दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. असे जिल्हा प्रशासनाकडून एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
Chief Editor & Director Kesariraj.com
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon