• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेची शहीदांना श्रद्धांजली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी)- आज जिल्हा एन. एस. यु. आय. संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथे २६ जून हा दिवस ‘शहीदों को सलाम दिवस’ म्हणून पाळत राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर सकाळी ११ ते १२ या वेळेत गलवान सिमेवर तसेच जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना दिल्या.
देवेंद्र मराठे म्हणाले कि चिनी घुसखोरांनी भारताची जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु, मोदी गप्प का ? चिनी घुसखोरांनी हडपलेली जमीन तात्काळ परत ताब्यात घेण्यात यावी. तो पर्यंत केंद्र सरकारला काँग्रेस स्वस्थ बसू देणार नाही. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष शाम तायडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, रेशन कमिटीचे अध्यक्ष वासुदेव महाजन, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनु.जाती-जमाती अध्यक्ष मनोज सोनवणे, शहराध्यक्ष प्रदीप सोनवणे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद पठाण, उद्धव वाणी, दिपक सोनवणे, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.
देवेंद्र मराठे यांनी भाजप पक्षाने जनसंवाद व्हर्चुअल सभेतून शहीदांचा अपमान केला असल्याचा आरोप केला. भाजप पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूर येथे जनसंवाद व्हर्चुअल सभा घेण्यात आली. परंतु सभेच्या प्रस्तावना वेळी भाजप पक्षाचे बेअक्कल प्रवक्ते सुरेश हलवणकर यांनी चक्क सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथील शहीद वीर जवान सुनील काळे यांना गलवान सिमेवरील चिनी घुसखोरांविरोधात लढतांना शहीद झाल्याचे सांगितले. परंतु वास्तविक शहीद वीर जवान सुनिल काळे हे २३ जून रोजी जम्म काश्मीर मधील पुलवाम येथे दाहशतवाविरोधी मोहिमेत शहीद झाले आहेत. भाजप पक्ष व पक्षाचे डोळ्यांनी व डोक्यांनी अंध प्रवक्ते व भक्त राजकारण करण्यात इतके मग्न झाले की, त्यांना आपल्या देशाचे वीर जवान कुठे व कोणत्या ठिकाणी शहीद होतात हे सुद्धा माहिती नाही अशा संवेदनाशून्य असलेल्या व शहीदांचा अपमान करणाऱ्या भाजप पक्षाचा देखील आजच्या दिवशी एन.एस.यु.आय. ने निषेध केला.


 

 

Previous Post

शरद पवारांवर टीका पडळकरांना पडली महाग, धनगर समितीने दिला दणका

Next Post

YouTube चा हा फिचर देणार TikTok ला टक्कर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

YouTube चा हा फिचर देणार TikTok ला टक्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026
इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
1xbet russia

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon