• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरद पवारांवर टीका पडळकरांना पडली महाग, धनगर समितीने दिला दणका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृतसंस्था) – पंढरपूर,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटले. आता धनगर आरक्षण समितीतून गोपीचंद पडळकर यांना बाजूला करण्यात आले आहे.

आज सकाळी वेळापूर येथे धनगर समाज कार्यकर्त्यांची बैठक झाली. धनगर समाजातील नेत्यांनी ही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या धनगर समाजाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी घेतला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा ही बाजूला गेला आहे. त्यामुळे अशा बेताल व्यक्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकर यांना यापुढे आरक्षण लढ्यात कुठे सहभागी करून घेतले जाणार नसल्याचंही यावेळी जानकर यांनी जाहीर केले.

दरम्यान, बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी 25 जून रोजी शहर पोलीस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. ‘जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार’, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्यावर 505(2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत’ अशी जहरी टीका गोपीचंद पडळकरांनी केली होती.


 

 

Previous Post

अरे देवा! म्हशीच्या दुधाचं कर्ज उतरवण्यासाठी कॉन्स्टेबलनं मागितली सुट्टी

Next Post

जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेची शहीदांना श्रद्धांजली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेची शहीदांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon