• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्नाटकातील भाजप नगरसेवकाने स्वतः गटारात उतरुन केली सफाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

कर्नाटक (वृतसंस्था) – सर्वसाधारणपणे शहरात अथवा इतर ठिकाणी ड्रेनेजच्या मॅनहोलची सफाई करण्यासाठी कामगारांना बोलवले जाते. मात्र कर्नाटकच्या मंगळुरू शहरातील एका नगरसेवकाने जे केले, त्यासाठी त्यांचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साठले होते. अशा स्थितीमध्ये पाणी जाण्यासाठी ड्रेनज लाईनची सफाई करण्याची गरज होती. याची तक्रार मिळताच तेथील नगरसेवक मनोहर शेट्टी स्वतः तेथे पोहचले. मात्र कर्मचाऱ्यांनी सफाई करण्यास नकार दिल्यानंतर, ते स्वतः ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरले. ड्रेनेजमध्ये उतरण्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या कामाचे नेटकरी कौतुक करत आहेत.

मनोहर शेट्टी हे मंगळुरू येथील कादरी दक्षिणी वॉर्डचे भाजपचे नगरसेवक आहेत. ड्रेनेजची सफाई न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर थुंबले होते. कामगारांनी देखील मॅनहोलमध्ये उतरण्यास नकार दिला. अशा स्थितीमध्ये नगरसेवक मनोहर शेट्टी यांनी कसालाही विचार न करता, स्वतः ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये उतरत सफाई केले. कोणीतरी त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर व्हायरल झाले.

शेट्टी म्हणाले की, मी जेट ऑपरेटरला सांगितले की आत जाऊन कचऱ्याची सफाई करा. ज्याद्वारे पाईपलाईन स्वच्छ होईल. मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे मी स्वतः मॅनहोलमध्ये उतरून सफाई करण्याचे ठरवले. मी आत गेल्यावर पक्षाचे 4 कार्यकर्ते देखील आत आले. त्यानंतर टॉर्चच्या मदतीने सफाई केली. यासाठी अर्धा दिवस गेला. व्हायरल झालेल्या फोटोविषयी ते म्हणाले की, हे काही लोकप्रियतेसाठी नाही केले. हे कामाचा भाग आहे. आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत, जर आम्ही कोणतेही काम लवकर करू शकतो तर ते करावे.


 

 

Previous Post

बीएसएफच्या 868 जवानांना ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 5 जवानांचा मृत्यू

Next Post

अरे देवा! म्हशीच्या दुधाचं कर्ज उतरवण्यासाठी कॉन्स्टेबलनं मागितली सुट्टी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरे देवा! म्हशीच्या दुधाचं कर्ज उतरवण्यासाठी कॉन्स्टेबलनं मागितली सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon