• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टिकटॉक स्टारवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस व संचारबंदीत हातावर थुंकून हस्तांदोलन करण्याचा व्हिडीओ बनवून टिकटॉकवर अपलोड करणाऱ्या शादाब खान व इरफान खान या दोन टिकटॉक स्टारवर मीरारोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..या दोघांनी टिकटॉक व्हिडिओत मुलीने कानशिलात लगावल्याच्या रागातून हातावर थुंकून माफी मागण्याच्या बहाण्याने सदर मुलीशी हस्तांदोलन करतानाचा व्हिडीओ तयार केला होता.. हा व्हिडीओ टिकटॉकवर वायरल होताच नयानगर पोलिसांनी मास्क न लावता कोरोना वायरसचा फैलाव करणाऱ्या या दोन टिकटॉक स्टारवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्वच तरूण टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. परंतु सध्या टिटिकटॉकचा गैरवापर होताना देखील दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भावर पाहता दोशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तरूण मुलं लॉकडाऊनचे मोडताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. याचा अर्थ असा नाही की, संकट गेले आहे. या परिस्थितीतही नागरिकांनी काळजी घ्यावी आणि घरीच राहावे.


 

 

Previous Post

लिक्विड एंटॉबॉडी टेस्ट किटसाठी गुणवत्ता नियम काटेकोरपण पाळावे लागतील : चिनी कंपनी

Next Post

ड्रोन उडवणारे ‘ड्रोनाचार्य’ आता पोलीसमित्र बनले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ड्रोन उडवणारे 'ड्रोनाचार्य' आता पोलीसमित्र बनले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !
1xbet russia

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon