• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या मनपा आयुक्तांची तडकाफडकी बदली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2020
in महाराष्ट्र
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली केल्यानंतर आता नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूरयेथील अतिरिक्त विभागीय आयुक्त IAS अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना महामारी दरम्यान मिसाळ यांची अचानक बदली करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची जुलै 2019 रोजी तात्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेले दुरावा दूर करून संवाद वाढवला होता. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महापालिकेचा कारभार स्विकारल्यानंतर काही महिन्यातच कोरोनाने शहरात शिरकाव केला.

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मिसाळ यांनी योग्य उपाययोजना केल्या होत्या. शहरातील नागरिकांना कोरोना बाधितांचा त्रास होऊ नये यासाठी पनवेल येथील इंडिया बुल्स सोसायटी क्वारंटाईन सेंटर तयार केले. परंतु राजकीय लोकांना त्यांचा हा प्रयत्न पचनी पडला नाही. राजकीय लोकांना विश्वासात न घेता त्यांनी शहराबाहेर क्वारंटाईन सेंटर हलवल्याने त्यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर केंद्रातील कथित भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. मात्र वाशीत सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भव्य क्वारंटाईन सेंटर तयार करून मिसाळ यांनी सडेतोड उत्तर दिले.

अशा परिस्थितीत अचानक राज्य सरकारने मिसाळ यांची बदली केल्यामुळे शहरात सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आहे. मिसाळ यांच्या जागेवर नवे आयुक्त म्हणून नागपूर येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त आयएएस अधिकारी अभिजित बांगर यांची नियुक्ती केली असून आता ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम सांभाळणार आहेत.


 

 

Previous Post

मुस्लिम देशांनी काश्मीर बाबत घेतली बैठक, भारताविरूध्द जारी केलं ‘स्टेटमेंट’

Next Post

कोरोना’ वॅक्सीनला ‘आणखी अडीच वर्ष वाट पहावी लागणार’ – डब्ल्यूएचओ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कोरोना' वॅक्सीनला 'आणखी अडीच वर्ष वाट पहावी लागणार' - डब्ल्यूएचओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon