• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एअर इंडियानं आजपासून सुरू केली तिकीटांची बुकिंग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा 59 वा दिवस आहे. जवळपास दोन महिन्यापासून सुरु असलेल्या या लॉकडाऊनमध्ये आता हळूहळू परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. विशेष रेल्वेनंतर आता 25 मे पासून देशात काही विमान सेवाही सुरु होत आहे. एअर इंडियाने याची माहिती देताना आज (शुक्रवार) दुपारी 12.30 पासून बुकिंगची सुविधा सुरु करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

Air India
✔
@airindiain
#FlyAI : Good News !
Our Domestic Flight Bookings will start from 1230 hrs today. To book login to http://www.airindia.in or contact authorised travel agents or visit our booking offices or call customer care . #Flythenewnormal

758
10:20 AM – May 22, 2020
Twitter Ads info and privacy
421 people are talking about this
एअर इंडियाकडून याबद्दल airindia.in वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. सोबतच कस्टमर केअरशी संपर्क साधूनही नागरिकांना आणखी माहिती मिळवता येणार आहे. शुक्रवार (दि.22) दुपारी 12.30 वाजल्यापासून तिकिटाची ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात आली आहे.

SpiceJet
✔
@flyspicejet
We’re ready to paint the sky red again, starting 25th May, 2020. And we look forward to having you on-board. Bookings are now open!

View image on Twitter
809
11:18 PM – May 21, 2020
Twitter Ads info and privacy
216 people are talking about this
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार भारतीय एअरलाईन्स पुढील तीन महिन्यासाठी प्रत्येक अठवड्यामध्ये 8428 फ्लाईट्सचे उड्डाण करेल. हे उड्डाण 25 मे ते 25 ऑगस्ट पर्यंत चालेल. भारत सरकारने कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊननंतर ही घोषणा केली आहे. एअर इंडियासह इतर एअरलाईन्सने देखील आपली बुकिंग सुरु केली आहे. यामध्ये स्पाइस जेट चा समावेश आहे.

ANI
✔
@ANI
We have started bookings for domestic flights: Air India

Indian airlines to operate a total of 8,428 flights each week for the next three months from May 25 to August 25, after Central Government announced the resumption of domestic flights, amid #CoronavirusLockdown.

View image on Twitter
251
1:44 PM – May 22, 2020
Twitter Ads info and privacy
44 people are talking about this
एअर इंडियाशिवाय इतर एअरलाईन्सकडूनही बुकिंगची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या आगोदर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत देशांतर्गत उड्डाणं लवकरच सुरु होणार असल्याची माहिती दिली होती. केंद्र सरकारकडून सध्या एक तृतिअंश विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत तिकीट दरही निश्चित करण्यात आले आहेत. सोबतच प्रवाशांसाठी काही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. देशातील मार्गांना सात विभागात विभागण्यात आले आहे. यामध्ये मेट्रो टू मेट्रो आणि मेट्रो टू नॉन मेट्रो शहरांसाठी फ्लाइट सेवा सुरु होणार आहे.

गाईडलाईन्सनुसार, विमानाच्या उड्डाणापूर्वी दोन तास अगोदर प्रवाशांना विमानतळावर पोहचावं लागेल. आपल्या सुरक्षेसाठी प्रवाशांना सुरक्षा गिअर्ससहीत फेस मास्क परिधान करणं आवश्यक आहे. तसेच सॅनिटायझरची बाटलीही प्रवाशांना सोबत बाळगावी लागेल. प्रवासादरम्यान कुणालाही जेवण दिलं जाणार नाही. पाणी असनावर मिळेल. चेक इन करताना केवळ एक बॅक घेऊन जाण्याची परवानगी प्रवाशांना देण्यात आली आहे.


 

Previous Post

दुबईत एका भारतीयानं जिंकली 7.5 कोटीची लॉटरी

Next Post

पाकिस्तानात प्रवासी विमान कोसळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाकिस्तानात प्रवासी विमान कोसळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon