जळगाव – येथील हितेश मोटर्सतर्फे आज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि ५० मास्कचे वाटप हितेश मोटर्सचे संचालक हितेश पाटील,पूनम राजपूत , ललित भोळे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले . याप्रसंगी साय्यक पोलीस निरीक्षक हजारे , ठाणेअमलदार खैरनार, महेंद्रसिंग पाटील,इम्रान शेख, आदी उपस्थित होते .