• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बारामतीत माथेफिरुने डोक्यात दगड घालत केला वृध्दाचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2020
in महाराष्ट्र
0

बारामती (वृत्तसंस्था) – माथेफिरुने डोक्यात दगड घालत एका वृध्द व्यक्तीचा खून केल्याची घटना शहरातील कसबा भागात कऱ्हा नदीच्या पात्रात रविवारी (दि. १९) सायंकाळी ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान सावळाराम जगताप (वय ७०, रा. संत सेना महाराज नगर,कसबा, बारामती) खून झालेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गणेश मारुती कुंभार (वय ३२) या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे.या घटनेची शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील अप्पासाहेब पवार मार्गावरुन कऱ्हा नदीच्या जुन्या पुलावरुन जगताप हे कसब्यातील मशिदीच्या बाजूकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कुंभार याने त्यांना नदी पात्रात ढकलून देत तेथे पडलेला एक दगड उचलून जगताप यांच्या डोक्यात घातला. ही घटना परिसरातील काहिनी पाहताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत जगताप यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Previous Post

जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

Next Post

लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने लोकांच्या आरोग्यास गंभीर धोका : केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने लोकांच्या आरोग्यास गंभीर धोका : केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!
1xbet russia

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

September 13, 2026
हतनूरचे वारकरी’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी निवड
1xbet russia

हतनूरचे वारकरी’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी निवड

September 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘सुकून – बियॉन्ड द क्लासरूम’ फॅकल्टी वेलनेस सत्र संपन्न

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!