• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोना पसरू नये म्हणून मशीद केली रिकामी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2020
in भारत, महाराष्ट्र, विश्व
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांनी जेव्हा दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास नकार दिला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना तात्काळ तिथे पोहोचून तोडगा काढण्यास सांगितलं. गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितानुसार, अजित डोवाल २८-२९ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मर्कझमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी मौलाना साद यांची मनधरणी करत मशिदीमधील सर्वांची करोना चाचणी करण्यासाठी आणि क्वारंटाइन करण्यासाठी तयार केलं.सुरक्षा यंत्रणांना तेलंगणमधील करिमनगर येथील आठ जण करोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अमित शाह आणि अजित डोवाल यांना निजामुद्दीन येथील परिस्थितीची कल्पना आली होती. सुरक्षा यंत्रणांनी यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व राज्यांच्या पोलिसांना यासंबंधी अलर्ट पाठवला होता.अजित डोवाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर मर्कझकडून १६७ तबलिगी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. अजित डोवाल यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देश आणि विदेशातील अनेक मुस्लीम संघटनांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. देशाचं धोरण ठरवताना अनेकदा अजित डोवाल या संघटनांशी चर्चाही करतात. दरम्यान सध्या दिल्लीमधील हे ऑपरेशन दुसऱ्या टप्प्यात दाखल झालं आहे. सुरक्षा अधिकारी सध्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेत असून त्यांची वैद्यकीय चाचणी होईल याची काळजी घेत आहेत.या कार्यक्रमात एकूण २१६ परदेशी नागरिक उपस्थित होते. इतकंच नाही तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण ८०० नागरिक उपस्थित होते. यामधील अनेक नागरिक इंडोनेशिया, मलेशिया आणि बांगलादेशमधील आहेत. परदेशी नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं का याचीही पाहणी केली जात आहे. पण सुरक्षा यंत्रणांसमोर कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची माहिती मिळवून त्यांची करोना चाचणी करण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे.


 

 

Previous Post

जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे युद्ध आपण नक्की जिंकू – मुख्यमंत्री

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्यात देण्यात येईल – उपमुख्यमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्यात देण्यात येईल - उपमुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon