• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कोरोना विषाणू जगभर पसरण्यास चीन जबाबदार : डोनाल्ड ट्रम्प

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2020
in विश्व
0

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – कोरोनाने संपूर्ण जगामध्ये हैदोस घातला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली आहे. कोरोना विषाणू जगभर पसरण्यास चीन जबाबदार आहे. त्यांना याची माहिती होती. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशा शब्दांत त्यांनी चीनला फटकारले आहे. चीनने यावरुन अमेरिकेबरोबर पारदर्शक व्यवहार केला नाही. तसेच सुरुवातीला सहकार्यही केला नसल्याचा आरोप, ट्रम्प यांनी केला आहे. शनिवारी व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जर ते (चीन) जाणूनबुजून हा विषाणू पसरवण्यास जबाबदार असल्याचे समोर आले तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. १९१७ नंतर कोणीच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पाहिलेले नाही, असे ते म्हणाले. त्यांनी म्हटले की, कोविड-१९ जगभरात पसरण्यापूर्वी चीनबरोबर आमचे संबंध चांगले होते. परंतु, या प्रकारामुळे आता खूप फरक पडला आहे. चीनवर आपण नाराजही असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जगात सर्वांत मोठी आमची अर्थव्यवस्था होती. चीन आमच्या आसपासही नव्हता, हे सांगताना ते पुढे म्हणाले की, इराण आधीपेक्षा एक अत्यंत वेगळा देश झाला आहे. पूर्वी इराण पश्चिम आशियावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत होता. आता तो फक्त जगू इच्छितो, अशा शब्दांत अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला.

Previous Post

करोना हा आपला छुपा शत्रू असल्यामुळे त्याच्याविरोधात घरात राहूनच लढता येईल : मुख्यमंत्री

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेने रमजानसंदर्भात मार्गदर्शक सूचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक आरोग्य संघटनेने रमजानसंदर्भात मार्गदर्शक सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!