• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फणस डोक्यात पडल्यामुळे ‘तो’ जखमी झाला अन् वैद्यकीय तपासणीत आढळला कोरोना पॉझिटिव्ह!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2020
in जळगाव
0

कासारगोड –  देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन दिवसात देशात दररोज सहा हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बहुतेक लोकांना कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली आहे. यातच केरळमधील कासारगोड येथील एक क्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या डोक्यावर फणस पडल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कासारगोड येथील एक व्यक्ती झाडावरून फणस काढत होता. त्यावेळी एक फणस त्याच्या डोक्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला. तसेच, या घटनेमुळे त्याचे हात व पाय देखील व्यवस्थित काम करीत नव्हते. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीनंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ऑटो चालक असल्याचे सांगण्यात येते.

डॉक्टरांनी सांगितले की, “रुग्णालयात एक नियम तयार करण्यात आला आहे. यामध्ये ज्यावेळी शस्त्रक्रियेची आपत्कालीन केस येते. त्यावेळी संबंधित व्यक्तीची कोरोना तपासणी केली जाते. या तपासणीत सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला.”

या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. मात्र, त्याच्या तेथील प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता. किंवा तो कोणत्याही कोरोनाचा संसंर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात नव्हता. परंतु, ऑटो चालविण्याच्यावेळी तो एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांतील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, केरळमध्ये आतापर्यंत ७९५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर, देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजारांच्या पुढे गेला आहे.


 

 

Previous Post

जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रूग्णाचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

Next Post

अवघ्या दीड महिन्यात उभारली जळगावात कोरोनाची प्रयोगशाळा -पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवघ्या दीड महिन्यात उभारली जळगावात कोरोनाची प्रयोगशाळा -पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon