• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

येलवाडीत कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – आंबेठाण -येलवाडी (ता. खेड) येथे बुधवारी (दि. 17) पहाटे कोयत्याचा धाक दाखवून 6 लाख 66 हजार रुपयांची जबरी चोरी करण्यात आली, याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक पांडुरंग गोसावी (वय 25), राकेश गंगावणे, शुभम अवतारे, सुरज कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. तर प्रदीप नंदकुमार निगडकर (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, येवलेवाडी येथील हॉटेल ड्रायव्हार ढाब्यासमोर पहाटे पावणेचारच्या सुमारास निगडकर कार (एमएच 14 जीएन 3076) मधून देहूगाव येथून जात असताना दोन मोटर सायकलवरून आलेल्या चार जणांनी कार आडवून टेपचा आवाज जोरात का केला असा जाब विचारून गाडीवर कोयत्याने वार करून गाडीचे नुकसान केले.
तसेच चालकाला मारहाण करीत त्याच्याजवळील मोबाइल व 11 तोळे वजनाची सोन्याची चेन लंपास केली, तसेच परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्‍के यांच्या मार्गदर्शनाखाली सहयक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.


 

 

Previous Post

कोयत्याने केक कापणे आले अंगलट

Next Post

ऑनलाइन उपक्रम राबवून प्राध्यापक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजात गुंतवून ठेवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ऑनलाइन उपक्रम राबवून प्राध्यापक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजात गुंतवून ठेवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon