• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘ईडी’ला मनी लॉन्ड्रिंगचा तबलिगी जमात प्रकरणी संशय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्ली पोलिसांना छापेमारी दरम्यान तबलिगी जमातींशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. त्यातून बरच काही उघड होणार आहे. अंमलबजावणी संचानालया (ईडी) ने दिल्ली पोलिसांना छापेमारी दरम्यान मिळालेली कागदपत्र मागितले आहेत. छापेमारी दरम्यान दिल्ली पोलिसांना तबलिगी जमातीच्या व्यवहारासंदर्भात काही कागदपत्रे आढळून आली होती. या कागदपत्रांवर कोणाचे हस्ताक्षर हे तपासण्यासाठी तबलीगी जमातमधील काही अधिकाऱ्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने घेण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणात ‘ईडी’ला मणी लॉन्ड्रिंगची शंका आहे. परदेशी आणि देशातील अनेकांकडून पैसे मिळवल्याचा अंदाज आहे. तसेच उर्दूमध्ये लिहिलेल्या रजिस्टरमधूनही अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत.दिल्ली पोलिसांनी तबलीगी जमात आणि मौलाना साद यांच्यावर गुन्हा दाखल आहे. कलम ३०४ नंतर आता कलम ३०८ चा देखील एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या आणि कोरोना विषाणूमुळे ग्रस्त झालेल्या लोकांच्या बाबतीत कलम ३०४ लागू करण्यात आला आहे.तर, जे रुग्ण कोरोना पासून बरे झाले आहेत त्यांच्यावर ३०८ कालमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत कलम १८८, २७०, २७१, ३३६, ३०८,३०४, आणि कलाम १२० (साथीचा रोग) अधिनियम कलमानुसार एफआयआर नोंदवला आहे. या कामांतर्गत आरोपीला सहज जमीन मिळवता येत नाही तसेच शिक्षा होण्याचा कालावधीसुद्धा जास्त आहे.


 

Previous Post

आर. के वाईन शॉपचा परवाना रद्द ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

राज्यात पोलीस खात्यातील एकूण 30 जणांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात पोलीस खात्यातील एकूण 30 जणांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon