• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मेड इन चायनावर भारतीय व्यापारी महासंघानं 500 वस्तूंवर टाकला ‘बहिष्कार’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पूर्व लडाखमधील गलवाण खोर्‍यातील लष्करी घडामोडींकडे लागलेले असताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कैटने चीनला व्यापारातून उत्तर देणारा निर्णय घेतला आहे. लडाखमध्ये चीन व भारतामध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कैटने चीनमध्ये (मेड इन चायना) तयार केल्या जाणार्‍या 500 वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्यक्ष ताबारेषेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) चीनमध्ये तयार होणार्‍या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गलवाण खोर्‍यात सैनिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यावर देशभरातील व्यापार्‍यांनी टीका केली. संधी मिळेल तेव्हा चीन भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो.

चीनची ही भूमिका भारताच्या विरूद्ध असल्याचे सांगत व्यापारी महासंघाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या अभियानातंर्गत मंगळवारी बहिष्कार टाकण्यात येणार्‍या 500 मेड इन चायना वस्तूंची यादी जारी केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया या निर्णयाविषयी बोलताना म्हणाले, सध्या चीनमधून भारतातील वार्षिक आयात 5.25 लाख कोटी रुपयांची आहे.


 

 

Previous Post

‘कोरोना’चा आता माशांनाही धोका, समुद्रात जमा होतोय कोट्यवधी ‘मास्क’चा कचरा

Next Post

निर्दयी’ चीन. क्रूर प्रशिक्षण शिबिर घेवून असे तयार करतात चॅम्पियन ‘अ‍ॅथलीट्स

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

निर्दयी' चीन. क्रूर प्रशिक्षण शिबिर घेवून असे तयार करतात चॅम्पियन 'अ‍ॅथलीट्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon