• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनामुळे जिल्ह्यातील खासगी कलासेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागु करून खंड 2 ते 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून 31 मार्च, 2020 पर्यंत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार बंद ठेवण्याचे आदेश असून त्याचबरोबर जिल्हयात सुरु असलेले सर्व खाजगी क्लासेस, टयुशन्स, अभ्यासिका पुढील आदेश होईपर्यत दिनांक 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून उल्लंघन/अवज्ञा केल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.


 

 

Previous Post

पातोंडा येथे नालाखोलीकरण कामाचा शुभारंभ

Next Post

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 37 वर पोहचली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 37 वर पोहचली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

भरधाव कारने पाच जणांना उडवले; गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

March 13, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हाधिकारीपदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्यांचा लाभ घ्या

March 13, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘नो स्मोकिंग डे’ निमित्त जनजागृती कार्यक्रम

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon