• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंगळुरुला पोहोचलेल्या प्रवाशी होम क्वॉरंटाईनची मागणी करत उपोषणाला बसले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – देशात रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर दिल्ली ते बंगळुरुसाठी एक ट्रेन रवाना करण्यात आली होती. सकाळी 6.30 वाजता 1000 प्रवाशांसोबत ही ट्रेन बंगळुरु स्टेशनवर पोहोचली. बंगळुरु सिटी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर लगेच ट्रेनमधील प्रवाशांची स्टेशनवरच कोरोनाची तपासणी करण्यात आली. कर्नाटक आरोग्य विभागासोबतच बंगळुरु नागरिक एजन्सीने प्रवाशांच्या तपासणीसाठी 10 आरोग्य तपासणी काऊंटर स्टेशवर तयार केले होते. परंतु, यादरम्यान गोंधळ झाला. कारण या ट्रेनमधून परतलेल्या काही प्रवाशांनी सरकारद्वारे अनिर्वाय करण्यात आलेल्या इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास विरोध दर्शवला. तसेच होम क्वॉरंटाईनची मागणी करत उपोषणाला बसले.
इतर प्रवाशांना क्वॉरंटाईन सेंटर्सवर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकारच्या BMTC च्या 15 बसमधून क्वॉरंटाईन सेंटर्सवर पाठवण्यात आले. रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला 42 हॉटेल्समध्ये 4200 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्टेशन आणि त्याच्या आजूबाजूला 90 हॉटेल्स आरक्षित करण्यात आले होते. त्यामध्ये या ट्रेनमधून आलेल्या प्रवाशांना इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येणार होते.

दिल्ली ते बंगळुरुसाठी सोडण्यात आलेल्या या ट्रेनमधून परतलेल्या जवळपास 70 प्रवाशांनी शासनाकडून अनिर्वाय करण्यात आलेल्या इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास विरोध दर्शवत उपोषणाला सुरुवात केली. एवढचं नाहीतर काही तासांपर्यंत अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. प्रवाशांना प्रवास सुरु करण्याआधीच इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु, तरिही या प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी 70 प्रवाशांना काल रात्री 8.30 वाजता दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये परत पाठवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. जे लोक इंस्टीट्यूशनल क्वॉरंटाईनच्या सरकारच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना परत पाठवणचं योग्य आहे, असे म्हणत नेटकरी अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.


 

 

Previous Post

पिंपरी चिंचवड पोलीस दलात एक पोलीस करोना बाधित

Next Post

टास्क फोर्सची मागणी मुंबईच्या सर्व रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ठेवावेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

टास्क फोर्सची मागणी मुंबईच्या सर्व रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ठेवावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon