• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चॅडॉक्स-1 लस फुफ्फुसांना नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी फायदेशीर – ऑक्सफर्ड वैज्ञानिक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक कोरोना व्हायरसवरील लस बनविण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीने कोरोना व्हायरसच्या लसीचे प्राण्यांवर केलेले परिक्षणाचे परिणाम प्रकाशित केले आहेत. या परिणामात सांगण्यात आले की चॅडॉक्स-1 लस फुफ्फुसांना नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. या व्यतिरिक्त रोगप्रतिकारक प्रणालीशी संबंधित कोणत्याही रोगाचे संकेत दिसले नाहीत. 6 माकडांना कोरोना व्हायरसचे उच्च डोस देऊन त्यांना संक्रमित करण्यात आले होते.

या लसीचे 13 मे पासून मनुष्यावर देखील ट्रायल सुरू करण्यात आले आहेत. या ट्रायलमध्ये 1000 जण सहभागी झाले होते. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रोपिकल मेडिसिनमधील फार्मा को-एपिडिमोलॉजीचे प्रा. स्टीफन इव्हान्स यांच्यानुसार, या अभ्यासाच्या निकालाने चांगली बातमी दिली आहे. या अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हायरल लोड आणि न्यूमोनियाविरूद्ध लसीच्या परिणामासह कोणत्याही आजाराचे संकेत मिळाले नाहीत.

किंग्स कॉलेज लंडनमधील प्राध्यापक डॉ. पेनी वार्ड म्हणाले की, “माकडांवरील कोरोना लसीच्या ट्रायल दरम्यान फुफ्फुसातील इतर कोणत्याही आजाराचा पुरावा मिळालेला नाही. सार्स लसी दरम्यान रेस्पीरेटरी ट्रॅक्टमध्ये संक्रमणाचे पुरावे मिळाले होते, परंतु माकडांना देण्यात आलेल्या लसीनंतर निमोनियाची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत.

लसीचे मानवी ट्रायल सुरू झाल्यानंतर देखील अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्राण्यावर ट्रायल करण्यात येत आहे. कोरोनाच्या विरोधात लस पुर्णपणे काम करते की नाही, हे वैज्ञानिक तपासत आहेत. याचे उलट परिणाम देखील दिसू शकतात. प्राण्यांवरील ट्रायलचे परिणाम मनुष्यावर देखील तसेच लागू होतात का ?, या प्रश्नाचे उत्तर देताना प्रा. इव्हान म्हणाले की, आपण अचूकरित्या हे सांगू शकत नाही. त्यामुळेच ट्रायल करणे आवश्यक आहे. याचे परिणाम नकारात्मक आल्यास मनुष्यावर होणाऱ्या ट्रायलमध्ये समस्या येते. मात्र आता वैज्ञानिक क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.

ब्रिटन कोरोनावरील लसीच्या अगदी जवळ आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की ट्रायलसोबतच जगभरात 7 सेंटरमध्ये लसीची निर्मिती सुरू झाली आहे. भारतात पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया देखील लसीचे मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याच्या तयारीत आहे.


 

 

Previous Post

आपणा सर्वांना इतक्या उत्कट चाहत्यांसमोर खेळण्याची सवय आहे : कोहली

Next Post

सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणी घेण्यास नकार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणी घेण्यास नकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon