• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशाच्या सीमा सुरक्षित असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत आपल्या राष्ट्रहिताशी कदापिही तडजोड करणार नाही, देशाची संरक्षण क्षमता वाढली असून आपल्या सीमा पूर्ण सुरक्षित असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. जम्मू काश्‍मिरातील जनतेशी जनसंवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. सध्या भारत-चीन सीमेवर तणाव आहे, तेथील बराच भाग चिनी लष्कराने व्यापला असल्याचे सांगितले जात आहे त्या पार्श्‍वभूमीवर प्रथम जाहीर भाष्य करताना त्यांनी ही ग्वाही दिली.

गेल्या काही वर्षात भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली असली तरी ती कोणाला घाबरवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी वाढवलेली नाही असे नमूद करून ते म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी ही क्षमता वाढवण्यात आली आहे आणि देशाच्या हिताशी कदापिही तडजोड केली जाणार नाही. भारत आणि चीन यांच्यातील तणावाबाबत बोलताना ते म्हणाले की, भारताशी असलेला वाद चर्चेतून सोडवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे आणि भारत सरकारचीही तीच भूमिका आहे.

लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेतून आम्ही दोन्ही देशांतील संघर्षाच्या स्थितीवर तोडगा काढू भारत चीन सीमेवर सध्या काय चालेले आहे, अशी विचारणा विरोधी पक्षाचे लोक करीत आहेत, पण सरकारी त्या विषयी लोकांना सतत माहिती देत असून विरोधकांचेही लोकशाहीत महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यांच्या भावनांचीही आम्ही कदर करत आहोत असे ते म्हणाले.

येत्या जुलै महिन्यात भारतीय हवाईदलात राफेल विमाने दाखल होत आहेत त्यातून भारताची हवाईमारक शक्‍ती खूप वाढेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.


 

 

Previous Post

जळगावात चॉपरने हल्ला करणाऱ्या चौघे जेरबंद

Next Post

जम्मू काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील रामपुर सेक्‍टर मध्ये पाकचा गोळीबार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जम्मू काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील रामपुर सेक्‍टर मध्ये पाकचा गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
1xbet russia

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!
1xbet russia

रोजगाराच्या शोधार्थ निघाला तरुण, पण संशयावरून मारहाण झाल्याने गमवावा लागला जीव!

March 2, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे कृषीविश्व २६ स्नेहसंमेलन उत्साहात

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon