• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजगुरूनगरमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राजगुरूनगरमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या शहरातील तीन दुकानदारांना तसेच,मास्क न घालता फिरणाऱ्या दोन व्यक्तींना खेड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी प्रत्येकी एक हजार दंड ठोठावला आहे. तर, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. देशातील लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या शिक्षेची जरब शहरात चांगलीच बसली आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेली माहिती अशी कि, देशात लॉकडाऊन झाल्यानंतर राजगुरूनगर शहरात त्याची कडक अंमलबजावणी केली जात असताना मॉल, डेअरी, सुपर मार्केट सुरु ठेवून काही जणांनी सोशल डिस्टंस पाळत नव्हते. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना येथील काही दुकानदार शासकीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी काल १४ एप्रिल रोजी राजगुरूनगर शहरातील वाडा रोड वरील श्री मार्ट, पाबळ रोड वरील वाघेश्वर डेअरी, चांडोली फाट्यावरील मानकृपा सुपर मार्केट या तीन दुकानांवर व गर्दीत मास्क न घालता फिरणाऱ्या दोघांवर भादंवि कलम १८८ नुसार खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांचे चार्जशीट खेड पोलिसांनी आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. बी. पतंगे यांच्याकडे आज सादर केले. त्याचा निकाल आजच खेड दंडाधिकारी डी बी पतंगे यांनी दिला. लॉकडाऊनचे पालन न करणारे तीन दुकानदार व मास्क न लावता शहरातून फिरणाऱ्या दोन व्यक्तींना न्यायालयाने एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली. या निकालाची चर्चा सगळीकडे वाऱ्यासारखी पसरताच अनेक जणांनी मास्क खरेदीसाठी मेडिकल मध्ये गर्दी केली. तर दुकानरांकडून सोशल डिस्टंस ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहे. मास्क न लावता आलेल्या ग्राहकाला वापस पाठवण्यात येत तर, जो ग्राहक डिस्टंस पाळत नाही त्याला वस्तू दिल्या जात नाहीत. याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले कि, जे दुकानदार नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. तशेच नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये पडल्यास तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्क न लावणारे आणि सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास गुन्हा दाखल केला जाईल. व्यापारी वर्गाला सूचना देण्यात आल्या असून सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील.


 

 

Previous Post

जळगावात रिक्षामधून गावठी दारूची विक्री ; एकाला अटक

Next Post

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध
Uncategorized

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon