• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रपतींकडून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 30% पगार दान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक वर्ष आपल्या पगाराच्या 30% दान देण्याचे ठरविले आहे. ही माहिती राष्ट्रपती भवनातून देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष कोविंद यांनी मार्च महिन्याचा संपूर्ण पगार पंतप्रधान केयर्स फंडात दान केला होता. राष्ट्रपती भवनाच्या वतीने सांगण्यात आले की पारंपारिक समारंभात वापरण्यात येणाऱ्या लिमोझिन (कार) खरेदीचा प्रस्तावही पुढे ढकलण्यात आला आहे.

ANI
✔
@ANI
Consumption during ceremonial occasions like At-Home ceremonies&state banquets will be minimised by taking measures like keeping smaller guest lists to maintain social distance,lesser usage of flowers&items for decoration&reducing food menu to extent possible: Rashtrapati Bhavan https://twitter.com/ANI/status/1260871229403095040 …

ANI
✔
@ANI
President Ram Nath Kovind, after contributing one month’s salary to the PM-CARES Fund in March, has decided to forego 30% of his salary for a year. (file pic)

View image on Twitter
391
3:32 PM – May 14, 2020
Twitter Ads info and privacy
64 people are talking about this
गुरुवारी भारतात कोविड -19 संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या, 78,003 वर पोहचली. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 2549 लोकांचा मृत्यू झाला आहे तर संसर्ग झालेल्यांची संख्या 78,003 वर पोचली आहे.


 

 

Previous Post

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या टेंडरसाठी सर्वपक्षीय धडपड

Next Post

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा- केंद्रीय अर्थमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा- केंद्रीय अर्थमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपा निवडणूक २०२६ : कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज
1xbet russia

जळगाव मनपा निवडणूक २०२६ : कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज

January 2, 2026
यावल येथील जबरी चोरीचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
1xbet russia

यावल येथील जबरी चोरीचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

January 2, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात सुवर्ण कारागिरांना ३१ लाखांचा गंडा

January 1, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

कापूस व्यापाऱ्याला ७ लाखांचा गंडा, पाचोरा तालुक्यात सावळपिंप्री येथील घटना

January 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव मनपा निवडणूक २०२६ : कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज

जळगाव मनपा निवडणूक २०२६ : कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सज्ज

January 2, 2026
यावल येथील जबरी चोरीचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

यावल येथील जबरी चोरीचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

January 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon