• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनमुळे गेली सव्वा महिने बांधकामे बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 14, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊन शिथिल करताना बांधकामे सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. परंतु, अशा कामांवर काम करण्यासाठी मजूर तसेच साहित्यासह अन्य घटक उपलब्ध होत नसल्याने परवागनी मिळूनही बांधकाम व्यावसाय अद्यापही बंद आहे.

लॉकडाऊनमुळे गेली सव्वा महिने बांधकामे बंद आहेत. त्यातच अन्य क्षेत्रालाही याचा फटका बसल्याने बांधकाम क्षेत्रालाही याची झळ बसणार आहे. हडपसर परिसरात नव्या प्रकल्पांची संख्या अधिक असली तरी बहुतांशी कामे सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. बांधकामांना शासनाकडून परवानगी मिळालेली असली तरी आता परप्रांतीय मजुरांनाही घरी जाण्यास परवानगी दिली गेल्याने अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावाची ओढ लागली आहे, अशा अवस्थेत त्यांना थांबविणे कठीण आहे. याच कारणातून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी परवानगी मिळाली असली तरी कामे सुरू केलेली नाहीत.

हडपसर परिसरात ज्या ठिकाणी किरकोळ कामे आहेत तेथे मजुर मिळत नाहीत. बांधकामे सुरू करण्यासाठी कामगारांबरोबरच साहित्याचीही गरज आहे. सेंटरिंगचा व्यावसाय करणारेही त्यांच्या गावी आहेत. त्यामुळे इतरत्र साइटवर पडलेला माल एखादं-दुसऱ्या साइटवर नेणेही अवघड जात आहे. याकामी लागणारे मजूरही कमी पडत आहेत. मजुरांमधील अस्वस्थता, साहित्याची उपलब्धता, माल वाहतुकीतील अडचणी, स्थापत्य, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचता न येणे अशा अनेक समस्याना बांधकाम व्यावसायिकांना तोंड द्यावे लागत आहे.

बांधकाम प्रकल्पांवरच राहिलेल्या मजुरांमध्ये काम बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी किराणा व धान्य पुरवले, आरोग्य तपासणी केली असली तरी रोजगार नसल्याने मजुरांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


 

 

Previous Post

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे संकटाच्या कालावधीत देखील गावागावात भेट

Next Post

पीपुल्स मूव्हमेंट पार्टीचे संस्थापक शाह फैसल यांच्या नजरकैदेत 3 महिन्यांची वाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पीपुल्स मूव्हमेंट पार्टीचे संस्थापक शाह फैसल यांच्या नजरकैदेत 3 महिन्यांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon