• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शक्तीपरीक्षेपुर्वी कमलनाथ यांचा राजीनामा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 20, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायलयाने बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणीपुर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. मी माझ्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवत आहे, असे सांगत या पेचप्रसंगाला भारतीय जनता पक्ष जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाने जनादेशाची हत्या केल्याचा आरोप करून कमलनाथ म्हणाले, हे सरकार अस्थीर करण्यासाठी भाजपा नेहमी प्रयत्नशील होते. गेल्या 15 महिन्यात आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. हा माझा नव्हे तर साडेसात कोटी जनतेचा विश्‍वासघात आहे. त्यांनी जनतेने दिलेल्या आदेशाची हत्या केली आहे, असे सांगून ते म्हणाले. आमदारांना बंगळुरूमध्ये बंदी बनवून ठेवले होते, त्यामागचे सत्य देशातील जनतेने पाहिले आहे. हे सत्य लवकरच बाहेर येईल. जनता त्यांना माफ करणार नाही, असे ते म्हणाले. तत्पुर्वी शुक्रवारी अधिवेशन बोलावून बहुमत चाचणी दुपारी पाच वाजेपर्यंत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांना दिले. त्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर 16 आमदारांचे राजीनामे मंजूर केले. त्यामुळे कॉंग्रेसचे विधानसभेतील बळ 108 वरून 92 वर आले. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात भाजपाचे 107 सदस्य आहेत. राज्यपालांपुढे त्यांनी 106 आमदारांना सोमवारी हजर केले होते. त्यांचा एक आमदार नारायण त्रिपाठी हा त्यावेळी अनुपस्थित होता. तो कॉंग्रेस आमदारांसोबत दिसले होते. सभागृहात सपा (1), बसपा (2) आणि अपक्ष (4) यांनी कॉंग्रेसला सत्तास्थापनेच्यावेळी पाठींबा दिला होता. सभागृहात बहुमतासाठी 104 आमदारांची आवश्‍यकता आहे.


 

 

Previous Post

अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सेवा बंद : मुख्यमंत्री

Next Post

न्यायासाठी लढाई लढली आणि न्याय मिळाला : निर्भयाच्या आई-वडिल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

न्यायासाठी लढाई लढली आणि न्याय मिळाला : निर्भयाच्या आई-वडिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग
1xbet russia

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
जैन कंपनी

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता

April 12, 2026
शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठलवाडीत घराला आग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026
अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

अजिंठा चौफुलीजवळ इलेक्ट्रिक डीपीला आग

April 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon