• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 186

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in महाराष्ट्र
0

अकोला (वृत्तसंस्था) –जिल्ह्यात कोरोना संसर्ग काही केल्या नियंत्रणात येत नसून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी आणखी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मंगळवारी रात्री एका कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 186 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा मृतांचा आकडा 14 वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मंगळवारी रात्री 41 जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोल्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृतकांच्या संख्येतही भर पडत आहे.

बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून एकूण 120 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर उर्वरित 102 अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या 18 रुग्णात नऊ महिला व नऊ पुरुष आहेत.

सोमवारी दाखल करण्यात आलेल्या न्यू भीमनगर भागातील 62 वर्षीय महिलेचा मंगळवार, 12 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींचा आकडा 14 झाला आहे. जिल्ह्यात 15 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. यापैकी 14 जण कोविड-19 आजाराने मृत्युमुखी पडले आहेत. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 60 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी 5 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर रात्री आणखी 41 जणांना सुटी देण्यात आली. त्यापूर्वी 14 जण कोरोनामुक्त झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील 60 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


 

 

Previous Post

2000 केंद्रीय पोलिसांची मागणी : गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

गरीब देशांचे कर्ज माफ करण्याची विनंती – बर्नी सँडर्स

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गरीब देशांचे कर्ज माफ करण्याची विनंती - बर्नी सँडर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती

जळगाव हादरले : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 1, 2026
​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon