• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरकारने ई-सेवा केंद्र चालकांना आर्थिक मदत करावी – संतोष बोऱ्हाडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सुमारे 25 हजार ई-सेवा केंद्रे बंद असल्याने केंद्र चालकांवर बेरोजगिरीची कुऱ्हाड कोसळली आहे. सरकारने ई-सेवा केंद्र चालकांना आणि तिथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाई-सेवा केंद्र संघटनेचे राज्य संघटक संतोष बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील महा ई-सेवा केंद्रे लॉकडाऊन जाहीर होण्याच्या पहिल्या दिवसापासून बंद असल्याने ग्रामीण उद्योजकांवर कर्जबाजारीपणाचे संकट कोसळले आहे. ई-सेवा केंद्र सुरू केले त्यावेळी तब्बल 25 हजारांपेक्षा अधिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली. सुरुवातीला महा ई-सेवा केंद्रात कोणत्याही योजना सुरू न झाल्यामुळे अनेक केंद्र बंद पडली. मात्र, सरकारी शैक्षणिक व महसुली योजना या केंद्रामार्फत ऑनलाइन करणे सुरू झाल्यामुळे या केंद्रांना ‘अच्छे दिन’ आले होते.

सरकारच्या प्रत्येक योजनेची ग्रामीण भागात यशस्वीरीत्या अंमलबजावणी करणाऱ्या केंद्रांना आधारसह सर्व सुविधा बंद करण्याचे आदेश करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सर्वप्रथम दिल्यामुळे तब्बल 40 दिवसांनंतर या केंद्र चालकांना वीज बील, दुकान भाडे, इंटरनेट बील, ऑपरेटर मानधन, स्वतःच्या परिवाराचे पालनपोषण, कर्जाचे हप्ते या महत्त्वाच्या गोष्टीसाठी सरकारकडून आर्थिक मदतीची वाट बघावी लागत आहे.

महा ई-सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) योजनेचे जन्मदाते असलेल्या या सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन 10 हजारांची प्रतिमाह आर्थिक मदतीबरोबरच दुकान भाडे, लाईट बील, इंटरनेट बील, ऑपरेटरचे मानधन आणि केंद्र चालकाचा किमान 10लाखांचा विमा अशा सुविधा तात्काळ जाहीर केल्यास सध्या या क्षेत्रात कार्यरत असल्यांची होत असलेली उपासमार टळू शकेल.
– संतोष बोऱ्हाडे, राज्य संघटक, महा ई-सेवा केंद्र


 

 

Previous Post

बारामतीतून 10 परप्रांतीय रवाना

Next Post

सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेश वस्तूंचीच विक्री होणार – अमित शाह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेश वस्तूंचीच विक्री होणार - अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon