• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बडोला माध्यमिक विद्यालयमध्ये कोरोंना घ्यावायचा काळजी यावरती मार्गदर्शन कार्यशाळा आज संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2020
in जळगाव
0

वरखेडी ता पाचोरा (वार्ताहार)- येथील श्रीमती पिडी बडोला माध्यमिक विद्यालय मध्ये वरखेडी सर्कल मधील सहविस गावातील सरपंच व पोलिस पाटील व सहा सजा मधील तलाठी यांची कोरोंना या महामारी वरती अन लॉकडाऊन मध्ये घ्यावायचा काळजी वरती मार्गदर्शन कार्यशाळा आज संपन्न झाली या कार्यशाळेला पाचोरा विभागाचे प्रांतआधिकारी राजेंद्र काचरे यांनी अन लॉकडाऊन (बंदी उठल्या नंतर) वर मार्गदर्शन करताना येणार्‍या जून जुलै मध्ये कोरोंना रुग्णाची संख्या वाढणे व ग्रामीण भागापर्यंत कोरोंना विषाणू पहूचुनये याची खबरदारी घेत ग्रामपंचयातच्या सरपंचणी गावी १४ व्या वीट योजनेतून आरोग्याच्या हेड खलील पैशातून थरमल भरमीटर व पल्स ओक्सिमिटीर घेऊन गावतिल वार्ड निहाय तीन तीन लोकांची नियुक्ती करून ग्रामस्थीची तपासणी करून त्याची नोड ठेवावी त्याच प्रमाणे बाहेर गावातून येणार्‍या चे प्रमाण वाढण्याची शक्यता आसल्याने गावाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचे थरमाकोलिन करून गावात प्रवेश त्याच प्रमाणे विवाहामध्ये सोशल डिस्टन्सिंग ५० चे वर उपस्थिती नको बाजार व दुकानदराने माक्स लावल्या शिवाय माल मिळणार नाही आसे सांगत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करवे यात सरपंचांनी पुढकार घेत पोलिस पाटील व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर तलाठी सर्कल यांची मदत घेऊन आपले गावं कोरोंना मुक्त ठेवण्यासाठी व शासनाने दिलेल्या वेळोवळी नियमचे पालन करावे यावेळी तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ समाधान वाघ यांनी थरमलगण व पल्स ओकसीमिटर वारपण्याची पध्दत समजून संगितले व जून जुलै महिन्यात पावसाळा सुरू होत असून बाहेर गावावरून येणार्‍या लोकची तपासणी करून या कार्य साठी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर आगवाडी सेविका यांची मदत घ्यावी.

येणार्‍या दोन महिन्यात जास्ती जास्त काळजी घ्या या कार्यशाळेला लताबाई गजानन पाटील सरपंच वरखेडी , संतोष पाटील उपसरपंच वरखेडी , रशीद शब्बीर काकर ग्राप सदस्य भोकरी , वरखेडी चे सर्कल वरद वाडेकर , तलाठी संदीप चव्हाण , पो पा वरखेडी बू बाळू कुमावत , पो पा वरखेडी खु दगडू गोसावी , भोकरी पो पा प्रभाकर चौधरी , कोतवाल हमीद काकर, कोतवाल आशोक धनगर , शाळेचे मुख्याध्यापक डी आर शिंपी , पर्यवेक्षक ए बी ठोके , यांच्या सह सवखेडा बू लासुरे वाणेगाव निभोरी सजगाव सांगवी गोराडखेडा खु वेरुळी खु बू खेडगाव नदी नाईक नगर आंबे वाडगाव जोगे कोकडी येथील सरपंच व पोलिस पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी साठी वरखेडीचे सर्कल वाडेकर तलाठी चव्हाण पोपा बाळू कुमावत यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

पारोळ्यात नाथजोगी समाजाने जपली सामाजिक बांधीलकी

Next Post

चुंचाळे येथे कोविड १९ अंतर्गत आरोग्य तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चुंचाळे येथे कोविड १९ अंतर्गत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon