सामनेर ता. पाचोरा (प्रतिनिधी) – करणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सामनेर गावातील
दोनशे कुटुंबांना स्माईल फाउंडेशन तर्फे आर्सेनिक अल्बम 30 च्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले स्माईल फाउंडेशन नेहमी समाजाभिमुख उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून लोकांसाठी मोफत घोड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रवीण पाटील तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पाटील , पत्रकार प्रा. राजेंद्र साळुंखे, राजेंद्र पाटील, दिपक नेरपगार








