• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात स्वच्छ राहावे यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाली आहे. लोकांच्या या गरजेचा गैरफायदा घेत बनावट सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वजन माप खात्याने विविध ठिकाणी कारवाई करून बनावट मास्क तसेच सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. खात्याने राज्यभरातून 806 साध्या पध्दतीचे मास्क तर 195 एन 95 मास्क जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले मास्क साध्या प्लास्टिक पिशवीत बंद केले होते आणि त्याच्यावर कोणतीही माहिती नसल्याने खात्याने ही कारवाई केली आहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा असे सरकारकडून आदेश जारी केले आहेत. गोव्यात सध्या मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नसल्याने लोक धावपळ करताना दिसत आहे. याचाच फायदा घेऊन बनावट मास्क व सॅनिटायझर विकण्याचे प्रकार होत आहेत. वजन माप खात्याने असे बनावट मास्क व सॅनिटायझर जप्त करून विक्रेत्याला दंड ठोठावणे सुरु केले आहे. डिचोली येथे केलेल्या कारवाईत 5 एन 95 मास्क जप्त करण्यात आले आहेत. म्हापसा येथे 485 साधे मास्क तसेच 11 एन 95 मास्क जप्त केले आहेत. पणजी येथे 33 साधे मास्क जप्त केले आहेत. मडगावात 190 एन 95 मास्क जप्त केले आहेत. फोंडा येथून 132 साधे मास्क तर 54 एन 95 मास्क जप्त केले आहेत. कुडचडेत 153 साधे मास्क जप्त केले आहेत.


 

 

Previous Post

करोना व्हायरसच्या भीतीने भाजपाचे खासदार सुरेश प्रभू एकांतवासात

Next Post

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon