• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाथाभाऊंच्यावर आरोप केल्याचे जिल्ह्यात पडसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2020
in जळगाव
0

प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादीचे साधे सभासदही नाहीत – अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात आज सावदा ,जामनेर , जळगाव यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला असला तरी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी प्रफुल्ल लोढा यांच्यावर आरोप करताना ते बेवड्या आणि दारुड्या व्यक्ती असून त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. तसेच दुसऱ्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादीचे साधे सभासदही नाहीत असा आरोप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी केला असल्याने याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून यामुळे राजकीय वादंगाला नव्या रूपाने रंग भरला आहे.

एकनाथराव खडसे पत्रकार परिषदेत काय बोलले …. !

एकनाथराव खडसे यांनी म्हटले ३० डिसेंबर २०२० रोजी हजर राहण्याचे समन्स ईडीचे मला मिळाले आहे. मी याला हजर राहणार आहे. यापूर्वी अँटीकरप्शन पुणे आणि नाशिक, आयकर विभाग , रुटिंग समिती यांनी चौकशी केली आहे . आम्ही चौकशीला सहकार्य केले आहे . त्यांना कागदपत्रे दिली आहे असे सांगत त्यांनी भोसरीच्या भूखंडावर हि चार वेळा चौकशी झाली आहे . आता पाचव्यांदा चौकशी असून त्यांना आपण सहकार्य करू असे सांगितले असले तरी त्यांना आपले पूर्ण सहकार्य असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली .यावेळी काल झालेल्या प्रफुल्ल लोढा यांच्या पत्रकार परिषदेत तुमच्यावर झालेल्या आरोपांबाबत विचारले असता एकनाथराव खडसे म्हणाले कि , एका दारुड्या आणि बेवड्याची मीडिया दखल घेत असलेले पत्रकार दखल घेत असतील त्यांचे कौतुक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढून आपली नाराजी व्यक्त केली .

प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादीचे साधे सभासदही नाहीत – अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील

जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा यांनी काल पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल लोढा हे स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणवत असले तरी ते पक्षाचे साधे कार्यकर्ते सुध्दा नाहीत अशी माहिती त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
आहेत. काल जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले. याबाबतचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, प्रफुल्ल लोढा हे स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणवत असले तरी ते पक्षाचे साधे कार्यकर्ते सुध्दा नाहीत. असे त्यांनी खुलासा केला.तसेच रावेर तालुक्यातील सावदा येथे प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला .सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश नगराज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लोढा यांचा निषेध केला.


 

 

Previous Post

बांधकाम मजूराची मोटारसायकल चोरट्यांनी लांबविली ; गुन्हा दाखल

Next Post

जळगावातुन एका मोबाईल चोरट्यास अटक; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातुन एका मोबाईल चोरट्यास अटक; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
Uncategorized

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

धाडसी घरफोडी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 13, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
Uncategorized

जळगावात कोचिंग क्लासेसच्या बाथरूममध्ये काढले अश्लील व्हिडिओ, व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग..!

March 13, 2026
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

हॉटेल चालकाला मारहाण करून मोबाईलची लूट

March 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

अनियमितता, कर्तव्यात निष्काळजीपणा : कर्तव्यात कसूर केल्यामुळे २ कर्मचारी निलंबित

March 13, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

धाडसी घरफोडी; ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon