• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेत प्रकृती बिघडली, तेथेच सुखी संसाराची घडी विस्कटली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 30, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेत प्रकृती बिघडली, तेथेच सुखी संसाराची घडी विस्कटली !

नवविवाहितेचा सासूसमोरच दुदैवी मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी) : डिसेंबर महिन्यात २ महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच अकोला येथून मुंबई येथे संसाराचा सामान घेऊन अमरावती-मुंबई रेल्वेतून प्रवास करत असताना अचानक नवविवाहितेची तब्येत बिघडली आणि त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तिच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संदर्भात भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रियंका अक्षय सुरोशे (वय-२०, रा. ज्ञानेश्वर नगर, अकोला) असे मयत विवाहितेचे नाव आहे. प्रियंका यांच्या पश्चात पती अक्षय सुरोसे, सासू, आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. अक्षय सुरोशे हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत कार्यरत असल्याने प्रियंका २ महिने सासरी राहिल्यानंतर मुंबईत स्थायिक होण्यासाठी अकोला येथून निघाल्या होत्या. दिनांक २९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये सासू साधना सुरोशे यांच्यासोबत त्यांनी प्रवास सुरू केला. त्यांच्यासोबत संसाराचा सामानही होता. शेगाव स्थानकाजवळ प्रियंकाने रेल्वेत जेवण केले.

मात्र, काही वेळाने मलकापूरजवळ अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना उलट्या सुरू झाल्या. प्रकृती अधिक खालावल्याने सासू साधना सुरोसे यांनी रेल्वेतील टीसीशी संपर्क साधून तातडीने वैद्यकीय मदतीची मागणी केली. टीसीने “भुसावळ येथे उपचार मिळतील” असे सांगितले. मात्र, प्रियंका यांची प्रकृती गंभीर होत गेली. रेल्वे भुसावळ स्थानकात पोहोचताच त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रात्री १२ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रियंका यांचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. मृत्यूची बातमी कळताच प्रियंकाचे माहेर असलेल्या बिलवाडी ता. जळगाव येथील माहेरच्या मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच हंबरडा फोडला. या घटनेची भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी नंदू खरडे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

फोन करण्याचा बहाणा करून मोबाईल भामट्याने लांबवला, सरपंचांच्या पतीसोबत घटना

Next Post

जळगावात आढळला “गुलेन बारे सिंड्रोम”चा पहिला रुग्ण !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात आढळला “गुलेन बारे सिंड्रोम”चा पहिला रुग्ण !

जळगावात आढळला "गुलेन बारे सिंड्रोम"चा पहिला रुग्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon