• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना नवरीसह वहिनीचा भीषण अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना नवरीसह वहिनीचा भीषण अपघातात मृत्यू

पाचोरा तालुक्यात काळाचा क्रूर घाला : अमरावती जिल्ह्यात शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) :- ज्या घरात आठ दिवसांवर लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता काळीज चिरणारा आक्रोश ऐकू येत आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाची पत्रिका देवीच्या चरणी अर्पण करून परतताना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात उपवर नवरी मुलगी आणि तिच्या चुलत वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील रहिवासी शिखा विनायक बेलसरे हिचे लग्न ८ मे रोजी होणार होते. २१ एप्रिल रोजीच तिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. लग्नापूर्वी कुलदैवताचे आशीर्वाद घेण्यासाठी शिखा, तिचा भाऊ शुभम बेलसरे, चुलत भाऊ सुनील मानकर आणि चुलत वहिनी मीना मानकर हे सर्वजण नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावर गेले होते.

देवीच्या चरणी लग्नाची पहिली पत्रिका ठेवून, मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर शिखाने वडिलांना फोन करून “दर्शन नीट झाले” असे आनंदाने सांगितले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. परतीच्या प्रवासात असताना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड गावाजवळ त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारचे टायर अचानक फुटले. वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

मृतांमध्ये शिखा विनायक बेलसरे (नवरी मुलगी), मीना मानकर (चुलत वहिनी) यांचा समावेश आहे. शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले, मात्र शिखा आणि मीना यांची प्राणज्योत मालवली होती. लग्नाच्या तयारीने नटलेल्या घरात आता अंत्यविधीची तयारी करण्याची वेळ आल्याने संपूर्ण अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

Next Post

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

जळगावातील 'रिंग रोड' होणार हायटेक; पिंप्राळा आरओबी ते सिंधी कॉलनीपर्यंतची विद्युत यंत्रणा होणार भूमिगत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026
अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon