• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिनेस्टाईल : नातीला पळविणाऱ्या तरुणाच्या भावाचे अपहरण करून मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सिनेस्टाईल : नातीला पळविणाऱ्या तरुणाच्या भावाचे अपहरण करून मारहाण

अमळनेर तालुक्यातील संशयितांचे गुन्हेगारी कृत्य

अमळनेर (प्रतिनिधी) :- प्रेम प्रकरणात पळून गेलेल्या दोघांची माहिती मिळवण्यासाठी पाच जणांनी बेपत्ता मुलाच्या भावाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना १४ रोजी घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण नामदेव कुंभार (वय ३० रा. सानेनगर) याचा भाऊ दीपक हा १५ दिवसांपूर्वी जळगाव येथे पेपर देण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला होता. तो घरी परत आला नाही. नंतर त्याला कळले की तो सुरत येथे जाऊन अरुण व्यंकट पाटील यांची नातीला घेऊन पळून गेला आहे. दि. १४ रोजी रात्री साडे नऊ वाजता अरुण व्यंकट पाटील त्याच्याजवळ आले व म्हणाले की पांढऱ्या रंगांच्या कारमध्ये पोलीस बसले आहेत, तू गाडीजवळ चल. कारमध्ये चार जण बसले होते. एकाने त्याचा हात पकडून गाडीत बसवले. तर दुसऱ्याने मोबाईल बंद केला. ते बळजबरीने नेत असल्याने किरण आरडाओरड करू लागला. चौघांनी त्याचे तोंड रुमालाने बांधले आणि गाडी धुळ्याच्या दिशेने नेली. रस्त्यात निर्जन स्थळी गाडी नेऊन त्याचा भाऊ दिपक व मुलीबद्दल विचारपुस करताना चापट बुक्क्यानी मारहाण केली आणि शिवीगाळही केली.

पुनः गाडीत बसवून धुळे मार्गे नाशिककडे गाडी नेली. रस्त्यात पुन्हा एका हॉटेलमध्ये दारू पिले आणि किरणला मारहाण करीत राहिले. नंतर मालेगाव रोडच्या एका हॉटेलवर नेऊन त्याच्या शेजारील टपरीमध्ये कोंडून ठेवले. एका संशयिताने पुन्हा टपरीच्या बाहेर काढून पुन्हा चापटांनी बुक्क्यांनी मारहाण केली. दि. १५ रोजी सकाळी साडे दहा वाजता पाचही जणांनी त्याला तेथेच सोडून दिले. एकाने भाड्याला १०० रुपये आणि चप्पल दिले. रिक्षाने किरण अमळनेरला घरी आला. आईवडीलांना घटना सांगून दवाखान्यात उपचार केले. किरणच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अरुण व्यंकट पाटील व इतर चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

शेतातील ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक, शिताफीने पकडले !

Next Post

“टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड”साठी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड”साठी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची निवड

"टोबॅको फ्री इंडिया अवॉर्ड"साठी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon