• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नशिराबाद नगरपरिषदेला पूर्णवेळ प्रशासक द्या ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नशिराबाद नगरपरिषदेवर पूर्णवेळ प्रशासकाची नेमणूक करावी अशा मागणीचे निवेदन आज नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले

नशिराबाद ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये झाले कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली . पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी अडचणी येत आहेत पावसाळा सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांसह गावातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढत आहे परिणामी अपघाताचा धोका आहे गटारींची अस्वच्छता वाढत आहे साथीचे आजारांचे रुग्ण वाढत आहेत पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगूसह अन्य आजार फोफावत आहे बस स्थानक चौकातील हाय मस्ट लॅम्पसह गावात अनेक ठिकाणी पथदीवे बंद आहेत भर पावसाळ्यात सहाव्या – सातव्या दिवशी दूषित पाणीपुरवठा होत आहे या समस्या मांडाव्या तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे समस्या सोडविण्यासाठी पूर्ण वेळ प्रशासक मिळावा ही नाशिराबादकर जनतेची मागणी आहे

हे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले यावेळी प्रा विश्वनाथ महाजन व योगेश कोलते यांनी विविध समस्यांवर चर्चा केली स्वयंशोध फाउंडेशनच्यावतीने अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी , प्रा विश्वनाथ महाजन नीरज चीतोडे, अंशुल पिंगळे ,सौरभ चौधरी, अक्षय वाणी, तेजस बुरुजवाले सागर मोरे हे उपस्थित होते.


 

 

Previous Post

रक्त मिळवून देण्यासाठी मद्यपीने मागितले पैसे ; उपमहापौरांच्या कार्यकर्त्याच्या तत्परतेने पोलिसांच्या ताब्यात

Next Post

रावण दहनास सशर्त परवानगी, मात्र मिरणूका नाही ; नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सुचना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावण दहनास सशर्त परवानगी, मात्र मिरणूका नाही ; नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले
1xbet russia

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग
1xbet russia

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

July 29, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान
1xbet russia

गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य दादाजी महाराज जोशी यांचा सन्मान

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

July 29, 2026
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon