• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाशिकमध्ये झालेल्या मृतांच्या नातेवाइकांना तात्काळ मदत करावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

केंद्रीय राज्यमंत्री रामदासआठवले यांची मागणी

नाशिक;- नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. ऑक्सिजन पुरवठ्या अभावी असे मृत्यूचे थैमान राज्यात इतर कुठेही पुन्हा घडू नये याची खबरदारी राज्य सरकार ने घ्यावी असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने व्हेंटिलेटर वर असलेले 22 रुग्ण तात्काळ मृत्युमुखी पडले ही नाशिक ची घटना मन विदीर्ण करणारी आहे. या प्रकरणाची सखोल उच्च स्तरीय चौकशी केली पाहिजे.या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करून निष्कळजीपणा बद्दल दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.राज्यातील सर्व रुग्णायलयात असणाऱ्या ऑक्सिजन टॅंकची देखभाल पाहणी करून ऑक्सिजन पुरवठयात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. ऑक्सिजन टॅंक दुरुस्तीकडे लक्ष द्यावे. टॅंक लिकेजमुळे इतकी भीषण घटना घडली या घटनेवरून संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण असून पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरका ने खबरदारी घ्यावी असे मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली.


 

 

Previous Post

एनएबीएल मानांकित आरटीपीसीआर लॅबमधून मिळतोय २४ तासात रिपोर्ट

Next Post

सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्राची नियमावली जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्राची नियमावली जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026
६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६३ किलो गांजासह ६ मुंबई-धुळ्यातील आरोपींना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon